तरुण भारत

सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा; वाढदिवशी पोस्ट केला होणाऱ्या पतीसोबतचा फोटो

मुंबई/प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोनालीने होणाऱ्या पतीसोबतचा फोटो पोस्ट करत साखरपुडा झाल्याची माहिती दिली. २ फेब्रुवारी रोजी हा साखरपुडा पार पडला होता.  ज्या व्यक्तीसोबत सोनाली आयुष्यभराचे नाते जोडणार आहे, त्या व्यक्तीचं नाव कुणाल बेनोडेकर असं आहे.

Advertisements

Related Stories

सातारचा बाल लेखक अथर्वची जागतिक स्तरावर दखल

Patil_p

जिह्यात कोरोनाचे तब्बल 155 नवे रूग्ण!

Patil_p

महाराष्ट्र : दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

आम्ही त्या सर्वांना मारुन टाकू; मिझोराम खासदाराने दिली धमकी

Abhijeet Shinde

भोगवेतील नवविवाहितेचा गोव्यात अपघातात मृत्यू

NIKHIL_N

व्यापाऱयाच्या खुनाचा कट उधळला

Patil_p
error: Content is protected !!