तरुण भारत

टाटा पॉवरचा निव्वळ नफा दुप्पटीने वाढला

नवी दिल्ली  : टाटा पॉवर या कंपनीचा निव्वळ नफा जानेवारी ते मार्च तिमाहीत मागच्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढून 475 कोटी रुपयांवर पोहचला आहे. 2019-20 चा तिमाही निव्वळ लाभ 172 कोटी रुपयांवर राहिला होता. मार्च 2020 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत नफा 177 टक्क्मयांनी वाढून 475 कोटी रुपयांवर राहिला आहे.

Related Stories

13 विमानतळांच्या खासगीकरणास हिरवा कंदील

Patil_p

अजून ताण संपलेला नाही

Patil_p

…अखेर वाहन उत्पादनावर परिणाम सुरू

Patil_p

जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी सातव्या स्थानावर

datta jadhav

फ्लिपकार्टच्या विक्रेत्यांची संख्या 35 टक्के वाढली

Patil_p

मारुतीची एस क्रॉस बाजारात दाखलमारुतीची एस क्रॉस बाजारात दाखल

Patil_p
error: Content is protected !!