तरुण भारत

पी. बी. रोडवर दुभाजक घालण्याच्या कामाला गती

 प्रतिनिधी / बेळगाव :

स्मार्ट सिटी अंतर्गत शहराच्या विकास साधण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे बरेच दिवस बंद असलेली विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने शहरातील रस्ते, गटारी, आणि इतर कामांना सुरूवात करण्यात आली आहे. बसस्थानकाशेजारील पी. बी. रोडवर दुभाजक घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वाहतुक सुरळीत व सुरक्षित व्हावी यादृष्टीकोनातून रस्त्यावर दुभाजक घातले जात आहेत. गेल्या चार दिवसापासून रस्त्यावर दुभाजक घालण्याच्या कामाला गती आली आहे. 

Advertisements

सीबीटी व मध्यवर्ती बसस्थानक भुयारी मार्गाने जोडले जाणार आहे. यासाठी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे सीबीटी कडील रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणारी सर्रास वाहने पी. बी. रोडवरून येत आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढून कोंडी होत आहे. त्याबरोबर बाजारासाठीही वर्दळ वाढली असून ठिक-ठिकाणी गर्दी होत आहे.

Related Stories

मुलांचे आरोग्य पणाला लावू नका!

Patil_p

कोरोनामुळे गणेशोत्सवात रस्ते सुनेसुने

Patil_p

जय शंभूराजे परिवारातर्फे किल्ले काळानंदीगडवर स्वच्छता मोहीम

tarunbharat

केंद्र आणि राज्य सरकारकडून आलेला निधी जातो कुठे?

Patil_p

आणखी किती दिवस अडचणीतून जायचे?

Patil_p

कलाश्री बंब लकी ड्रॉ सोडतचे नारायण मुचंडीकर दुचाकी विजेते

Amit Kulkarni
error: Content is protected !!