तरुण भारत

स्कोडाच्या तीन कारचे लवकरच सादरीकरण

वृत्तसंस्था/नवी दिल्ली :

भारतीय उद्योग क्षेत्रात सध्या मोठय़ा प्रमाणात स्पर्धात्मक वातावरण होत आहे. यामुळे अनेक कंपन्या आता तंत्रज्ञानाच्या जोरावर आपला व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता सॅमसंग इंडिया यांच्याकडून किरकोळ दुकानदारांना डिजिटल व्यवसायांचा प्रारंभ करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे. यासाठी कंपनीने दिग्गज कंपनी फेसबुकसोबत हात मिळवणी केली आहे.

पहिल्या टप्प्यात फेसबुक आणि सॅमसंग 800 पेक्षा अधिक ऑफलाईन दुकानदारांना ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. आगामी आठवडय़ात यासंदर्भात कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये किरकोळ दुकानदार फेसबुकसोबत मॅसेंजर, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपवर ऑनलाईनचा आधार घेत व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Related Stories

स्टेट बँकेकडून लॉकर शुल्कात वाढ

tarunbharat

मोबाईल टॉवर उभारण्याच्या नियमात शिथिलता

Patil_p

एचडीएफसीचे कर्ज होणार स्वस्त

Patil_p

होंडाची नवी अमेझ कार बाजारात

Patil_p

गोल्ड इटीएफमध्ये 384 कोटींची गुंतवणूक

Patil_p

रॉयल इनफिल्डचा महिला बाईकस्वारांसाठी पेहराव

Patil_p
error: Content is protected !!