तरुण भारत

आयसीआयसीआय बँकेची विशेष मुदत ठेव योजना

नवी दिल्ली 

: सरकारकडून जेष्ठां नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांना सर्वाधिक परतावा देणाऱया पंतप्रधान वय वंदना योजनेचा (पेंशन योजना)कालावधी तीन वर्षापर्यंत वाढविण्यात आला आहे. विविध बँका जे÷ नागरिकांसाठी विशेष योजना राबवत असून त्यांचे सादरीकरण करण्यास सुरुवात केल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये आता खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी आयसीआयसीआय बँकेने जे÷ नागरिकांसाठी एक विशेष मुदत ठेव योजना सादर केली आहे. यासाठी बँकेने सदर योजनेचे नाव आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर एफडी असे ठेवले आहे. या योजनेच्या आधारे बँक जेष्ठांसाठी पाच ते दहा वर्षासाठी मुदत ठेवींअंतर्गत 6.55 टक्के व्याजदर देणार आहे, अशी माहिती बँकेचे अधिकारी प्रणव मिश्रा यांनी दिली आहे. सर्वसामान्य मुदत ठेवीच्या बदल्यात 0.80 टक्के जादा व्याजदर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

सेन्सेक्स सुमारे 1100 अंकांनी कोसळला

Omkar B

बनावट नोटांमध्ये दोन हजारची नोट तेजीत

Patil_p

सॅमसंग व्हिएतनामधील व्यवसाय भारतात आणणार

Patil_p

आर्थिक घोषणेमुळे बाजारात तेजीची उसळी

Patil_p

कीया मोटर्सची नवी सेल्टॉस दाखल

Patil_p

सलग दुसऱया महिन्यात एफपीआय गुंतवणूक तेजीत

Patil_p
error: Content is protected !!