तरुण भारत

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा : डॉ. दीपक म्हैसेकर

ऑनलाईन टीम / पुणे :

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 16 हजार 537 क्विंटल अन्नधान्याची तर 14 हजार 258 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Advertisements

तर विभागात 4 हजार 393 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 9 हजार 478 क्विंटल इतकी झाली आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे ते म्हणाले, विभागात 22 मे 2020 रोजी 99.543 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.206 लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.

Related Stories

गुळण्या करून समजणार कोरोनाचा संसर्ग

Patil_p

नाना पटोले यांच्या ‘त्या’ विधानावर बाळासाहेब थोरत म्हणाले …

Abhijeet Shinde

मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Rohan_P

म्याव म्याव करणारे घाबरुन लपून बसलेत : माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

Sumit Tambekar

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्माई

Abhijeet Shinde

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात बाधितांनी ओलांडला 24 लाखांचा टप्पा

Rohan_P
error: Content is protected !!