तरुण भारत

मुंबई-बेळगाव विमान प्रवासाला तुर्तास ब्रेक

बेळगाव/प्रतिनिधी


महाराष्ट्रात कोरोना ग्रंथांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सध्यातरी सर्व विमानसेवा 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या बेळगाव – मुंबई या विमानसेवेला तूर्तास तरी ब्रेक लागला आहे. मुंबई ते बेळगाव व बेळगाव पुणे ही सेवा सुरू झाल्यास अनेक प्रवाशांना याचा फायदा होणार होता. यासाठी विमान कंपन्यांनी बुकिंगही सुरू केले होते परंतु महाराष्ट्र सरकारने परवानगी न दिल्यामुळे आता ही सेवा 31 मेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मात्र हिरमोड झाला आहे. परंतु हैदराबाद अहमदाबाद, बेंगलोर या शहरांना विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

Advertisements

Related Stories

राज ठाकरेंनी ‘या’ कारणासाठी मानले पीएम मोदींचे आभार

triratna

समुद्रकिनाऱयावर जमावबंदी केल्याने अनेकांची निराशा

Patil_p

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम

Patil_p

कडेगाव तलावात सध्या केवळ ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक

triratna

मारहाण करुन मोबाईल पळविणाऱया त्रिकुटाला अटक

Patil_p

रोहयोत लोंढा ग्राम पंचायत ठरली तालुक्मयात अव्वल

Amit Kulkarni
error: Content is protected !!