तरुण भारत

कोल्हापूर : संस्थात्मक विलिगिकरणासाठी गेलेल्या कुटुंबास रिसॉर्ट मालकाने केली शिवीगाळ

प्रतिनिधी/शाहुवाडी

आंबा ता. शाहूवाडी येथील हार्नबिल रिसॉर्ट हे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी अधिग्रहण करण्याचे आदेश प्रातांधिकारी बी. आर. माळी यांनी दिले आहेत. मात्र हे आदेश असतानाही एका कुटूंबाची व्यवस्था करण्यास गेलेल्या ग्रामसेवक, पोलिस पाटील व संबंधीत कुटुंबास रिसाँर्टचे मालक सुनिल विनायक गुप्ते यांनी शिवीगाळ करत त्यांना कोविड केअर सेंटर मधून हाकलून दिले.

याप्रकरणी रिसॉर्टचे मालक गुप्ते यांना शाहूवाडी पोलिसांनी अटक केली. तर, आज शाहूवाडीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर उभे केले असता न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी पोलीस पाटील शंकर पाटील यांनी शाहुवाडी पोलिसात फिर्याद दिली.

Advertisements

Related Stories

दिवाळीपुर्वी सीपीआरमध्ये नॉन कोरोना रूग्णांना सेवा

Abhijeet Shinde

एक जानेवारी पासून सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग अनिवार्य

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यातील ९५ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

Abhijeet Shinde

जयसिंगपुरात सॅनिटायझर चेंबरची उभारणी

Abhijeet Shinde

सोलापूर : 1100 पैकी 994 जणांनी घेतली लस

Abhijeet Shinde

रेठरेधरणच्या ‘त्या’रुग्णाच्या रिपोर्ट बाबत संशय?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!