तरुण भारत

सॅमसंग गॅलक्सीचा ए 51 मोबाइल बाजारात

नवी दिल्ली : सॅमसंग कंपनीने ए 51 हा नवा सुधारीत आवृत्तीचा मोबाईल नुकताच लाँच केला आहे. काळा, पांढरा आणि निळय़ा रंगामध्ये उपलब्ध असणाऱया या मोबाईलची किंमत 28 हजार रुपयापर्यंत असणार आहे. आठ जीबी रॅम, 218 जीबी इंटर्नल स्टोरेज असणारा हा फोन विविध संकेतस्थळांवर विक्रीकरता उपलब्ध करण्यात आलाय. त्याचप्रमाणे शोरूम्समध्ये तसेच ई-कॉमर्स पोर्टलवर ग्राहकांना नवा मोबाईल खरेदी करता येईल. या मोबाईलला 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

Related Stories

‘क्वालकॉम’कडून नवीन 5 जी मोडेम सादर

Patil_p

कोटक महिंद्राने कमी केले व्याजदर

Patil_p

ऍमेझॉनचा प्राइम डे सेल 6, 7 ऑगस्ट

Patil_p

डिजिटल पेमेन्ट 2025 पर्यंत तिप्पट?

Patil_p

सेन्सेक्समध्ये पुन्हा घसरणीचे सत्र

Patil_p

हुरून ग्लोबल 500 च्या यादीत 12 भारतीय कंपन्या

Patil_p
error: Content is protected !!