तरुण भारत

साक्षी म्हणते, अफवांवर विश्वास ठेवू नका!

नवी दिल्ली : धोनी निवृत्त होणार, ही निव्वळ अफवा आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण त्याची पत्नी साक्षीने दिले. यापूर्वी बुधवारी दिवसभर ट्वीटरवर धोनी निवृत्त होणार, असा ट्रेंड सातत्याने सुरु राहिला. हॅशटॅग होत राहिले. साक्षीने एका दिवसाच्या अंतराने यावर बाजू स्पष्ट केली.

‘ही फक्त अफवा आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांची मती गुंग झाली आहे, हे मी समजू शकते. धोनीला या अफवेपासून मोकळीक द्या’, अशा शब्दात साक्षीने समाचार घेतला. अर्थात, धोनीच्या निवृत्तीची अफवा सुरु होणे आणि साक्षीने त्याचे खंडन करणे, हे प्रथमच घडलेले नाही. गतवर्षी देखील अशीच मालिका सुरु झाली होती आणि त्यावेळीही साक्षीनेच त्या अफवांना पूर्णविराम दिला होता.

Advertisements

Related Stories

श्रीलंकेतील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा रद्द

Patil_p

क्लिस्टर्स, मरे यांना वाईल्डकार्ड

Patil_p

झारखंड 324 धावांनी विजयी, इशानचे दीडशतक

Patil_p

तामिळनाडू रणजी संघात बाबा इंद्रजितचा समावेश

Patil_p

एअर इंडियाच्या कर्मचाऱयाविरूद्ध कारवाईची मनू भाकरची मागणी

Patil_p

#TokyoOlympics: पी.व्ही. सिंधूकडून हाँगकाँगच्या चेंग गँनचा पराभव करत नॉकआऊट’मध्ये प्रवेश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!