तरुण भारत

शिओमीचे लॅपटॉप लवकरच बाजारात

मुंबई : शिओमी कंपनी भारतात आपले लॅपटॉप्स सादर करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. यासंदर्भात कंपनी तयारी करत असल्याचे सांगण्यात येते. शिओमी कंपनीच्या कर्मचाऱयांनी काही दिवसांपूर्वी लॅपटॉपसंदर्भात एक व्हिडिओ प्रसारित केला होता आणि त्यावरूनच भारतीयांना कंपनी लॅपटॉप सादर करणार असल्याची कुणकुण लागली होती.

Related Stories

ओप्पो एफ 19 भारतात लाँच

Patil_p

मोटोरोला एज 20 बाजारात लाँच

Amit Kulkarni

नवा टेक्नो पार्क 8 फोन सादर

Patil_p

‘लावा’चे नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात

Patil_p

मोटोरोलाचा मोटो जी 9 बाजारात

Patil_p

असुसचे 6 नवे लॅपटॉप्स बाजारात दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!