तरुण भारत

कोरोनाविरोधी लढ्यात 38 हजार पेक्षा अधिक डॉक्टरांचा स्वेच्छेने सहभाग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


कोरोनाविरोधी लढ्यात सरकारला मदत करण्यासाठी 38 हजार पेक्षा अधिक डॉक्टर स्वेच्छेने सहभागी झाले आहेत, असे सरकार मधील वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विरोधी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केंद्र सरकारने 25 स्मार्ट डॉक्टरांना केले होते. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, इंग्रज सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत यामध्ये 38 हजार 165 डॉक्टरांनी स्वच्छेने नाव नोंदणी केली आहे. यामध्ये सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवान मधून निवृत्त झालेल्या डॉक्टर यांचाही समावेश आहे. 

सरकारच्या वाहन नुसार या डॉक्टर आणि नीती आयोगाच्या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी केली. ही यादी निती आयोगाने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवली आहे. 

केंद्र सरकारने डॉक्टरांना केलेल्या अहवालात असे म्हटले होते की, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला तर भारताच्या सार्वजनिक आरोग्य सुविधांवर प्रचंड भार येऊ शकतो. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून सरकारने निवृत्त डॉक्टरांनाही आवाहन केले होते. या आवाहनाला डॉक्टरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान अमेरिका इटली ब्रिटन सारख्या देशांनी देखील कोरोना विरोधी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ही केले आहे. 

Related Stories

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

आता Chewing Gum रोखणार कोरोना प्रादुर्भाव

Abhijeet Shinde

महविकास आघाडीचे स्टेअरिंग नेमके कोणाच्या हाती?

Rohan_P

हरियाणा : कोरोना रुग्णांना वाटली जाणार ‘कोरोनील कीट’

Rohan_P

नागरिकत्व कायद्याचे ठाम समर्थन करा

Patil_p

ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रमुख हृदयमोहिनींचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!