तरुण भारत

सुझुकीची नवी गिक्सर 250 बाजारात

नवी दिल्ली : जपानची दुचाकी वाहन निर्मिती कंपनी सुझुकीने आपली नवी बीएस 6 शेणीतील  गिक्सर 250 दुचाकी बाजारात दाखल केली आहे. या गाडीची किंमत 1.63 लाख रुपये असणार आहे तर यातील गिक्सर एसएफ 250 ही गाडी 1.74 लाख रुपये किंमतीला ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ऑइलिंग कुलिंग सिस्टीम तंत्रज्ञाचा अवलंब या गाडीत असल्याने चालवायला गाडी खूपच आरामदायी आहे.

Related Stories

मायक्रोसॉफ्टकडून 30 लाख जणांना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण

Patil_p

सोमवारी शेअर बाजारात दमदार तेजीची धूम

Patil_p

फ्लिपकार्टमध्ये सॉफ्टबँकेची गुंतवणूक

Patil_p

लवकरच शाओमीचे एमआय नोटबुक-14 भारतात

Patil_p

रिलायन्स-आयसीआयसीआयच्या कामगिरीने बाजार तेजीत

Patil_p

सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

prashant_c
error: Content is protected !!