तरुण भारत

फजल खलील केएससीए निवड समितीचे अध्यक्ष

बेंगळूर/ वृत्तसंस्था

अव्वल स्तरावरील माजी खेळाडू फजल खलील हे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या निवड समितीचे नवे अध्यक्ष असतील, अशी घोषणा शनिवारी केली गेली. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीची कोव्हिड-19 संक्रमणानंतर पहिलीच बैठक झाली व त्यात त्यांनी हा निर्णय घेतला. केएससीए प्रवक्ते विनय मृत्यूंजय यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. आणखी एक अव्वल खेळाडू येरे गौड हे संघाचे प्रशिक्षक असतील, असेही पत्रकात नमूद आहे.

Advertisements

Related Stories

बेल्जियम-रशिया यांच्यात युरो सलामीची लढत आज

Amit Kulkarni

मँचेस्टर सिटी सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत

Patil_p

बटलर म्हणतो, कसोटीपेक्षा आयपीएल महत्त्वाचे!

Patil_p

स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p

दिल्ली सलग चौथ्यांदा पराभूत

Patil_p

कार्टरचे एक षटकात सहा षटकार

Patil_p
error: Content is protected !!