तरुण भारत

हरिहरेश्वर व दमण दरम्यान धडकणार निसर्ग

पुणे / प्रतिनिधी :

अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर व दमन या किनारपट्टीदरम्यान बुधवारी दुपारपर्यंत धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला.

Advertisements

सद्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र असून, मंगळवारपर्यंत त्याचे वादळात रूपांतर होईल. ३ जूनला हे वादळ हरिहरेश्वरला धडकण्याचा अंदाज आहे. यासाठी महाराष्ट्र सज्ज असून एनडीआरएफच्या ३ तुकड्या मुंबई, २ पालघर, १ ठाणे , १ रायगड, १ रत्नागिरी १ सिंधुदुर्ग येथे तैनात करण्यात आल्या आहेत.

Related Stories

छत्तीसगडमध्ये गरोदर महिलांसाठी पहिले विलागिकरण केंद्र सुरू

pradnya p

श्रीनगरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

प्राप्तिकर भरणा मुदतीत 31 डिसेंबरपर्यंत वाढ

Patil_p

मुरादाबाद मध्ये डॉक्टरांवर हल्ला, योगी सरकारकडून दोषींवर कारवाई चे आदेश

prashant_c

प्रजासत्ताकदिनी आसाममध्ये स्फोट

triratna

आयएस संशयित दाम्पत्याला दिल्लीत अटक

tarunbharat
error: Content is protected !!