तरुण भारत

कीया मोटर्सची नवी सेल्टॉस दाखल

नवी दिल्ली

कीया मोटर्स इंडियाने सोमवारी आपली नवी कोरी सुधारीत सुव्ह प्रकारातील सेल्टॉस कार बाजारात लाँच केली आहे. सुरक्षितता, आरामदायीपणा, डिझाइन यासह 10 नवी वैशिष्टय़े नव्या स्वरूपातील सेल्टॉसमध्ये कंपनीने समाविष्ट केली आहेत. दिल्लीत या गाडीची एक्सशोरूम किंमत 9 लाख 89 हजार रुपये इतकी असेल. नव तंत्रज्ञानाचा अवलंब नव्या सेल्टॉसमध्ये केला असून भारतीय ग्राहकांच्या इच्छा, आकांक्षा ही गाडी पूर्ण करेल, अशी खात्री कंपनीने व्यक्त केली आहे.

Advertisements

Related Stories

तिसऱया दिवशी सेन्सेक्स 562 अंकांनी कोसळला

Patil_p

बीएमडब्ल्यू 220 आय स्पोर्ट बाजारात

Amit Kulkarni

82 टक्के कर्मचारी कार्यालयात जाण्यास उत्सुक

Patil_p

बव्हंशी भारतीय कंपन्यांचा अंतर्गत कर्मचारी भरतीवर भर

Patil_p

जेफ बेजोसच्या संपत्तीत वाढ

Patil_p

कॉफी डे एंटरप्राईझेसची महसूल कमाई 90 टक्क्मयांवर

Patil_p
error: Content is protected !!