तरुण भारत

हय़ुंडाईची विक्री 70 टक्के घटली

मुंबई

 हय़ुंडाई मोटर इंडियाने मागच्या मे महिन्यात वाहन विक्रीत 78 टक्के इतकी घट दर्शवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विक्रीत घट नोंदवली गेली आहे. मे महिन्यात कंपनीने 12 हजार 583 गाडय़ा विक्री केल्या आहेत. मागच्या वर्षी 2019 मध्ये मे महिन्यात विक्रीचा आकडा 59 हजार 102 इतका होता. स्थानिक बाजारातील मागणी 83 टक्के कमी होती. कंपनीने 5 हजार 700 गाडय़ांची निर्यात मेमध्ये केली आहे. मेमधील कामगिरीबाबत कंपनी नाराज नाही आहे. क्रेटा, वेर्णा या गाडय़ांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दर्शवला आहे.

Advertisements

Related Stories

कल्याण ज्वेलर्सच्या नफ्यामध्ये वाढ

Patil_p

जागतिक संकेताने शेअर बाजार जोमात

Patil_p

एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

datta jadhav

‘आयएमएफ’ने जीडीपी अंदाज घटविला

Patil_p

बँकिंग-आयटीसह धातू क्षेत्राने बाजार सावरला

Amit Kulkarni

शेअर बाजाराचा आठवडय़ाचा शेवट मोठय़ा घसरणीने

Patil_p
error: Content is protected !!