तरुण भारत

सोनी प्ले स्टेशन 5 चा कार्यक्रम लांबणीवर

गुगलचेही सादरीकरण स्थगित : विविध उत्पादनांचा समावेश

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisements

अमेरिकेत एका कृष्णवर्णिय अमेरिकन नागरिकाच्या मृत्यूमुळे मागील चार दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविड19 आणि अन्य घडामोडांचा नकारात्मक परिणाम अमेरिकेतील उद्योग व्यवसायावर होत आहे. परिणामी टेक कंपन्यांना नवीन उत्पादने सादर करण्यात मोठय़ा अडचणी निर्माण होत असल्याचे पहावयास मिळत आहे. टेक कंपनी सोनीने सोनी प्ले स्टेशन 5 मधील पीएस 5 चे सादरीकरण लांबणीवर टाकले आहे.

सदरचा कार्यक्रम हा 4 जून रोजी होणार होता. परंतु आता अमेरिकेतील अस्थिरतेमुळे हा कार्यक्रम पुढे घेण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.कार्यक्रमाची लवकरच तारीख जाहीर होईल.

गुगलचाही कार्यक्रम लांबणीवर

अन्य अहवालामधून उपलब्ध झालेल्या माहितीमधून गुगलने अँड्रॉईडचा आगामी व्हर्जनसाठीचा ऑनलाईन कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अँड्राईड 11 सोबत आगामी गुगल पिक्सल 4 ए स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम आणि अन्य सादरीकरण लांबणीवर पडले आहे.

Related Stories

सीईओ सलील पारेख यांच्या वेतनात 27 टक्के वाढ

Patil_p

अंतिम दिवशी बाजारात सेन्सेक्सची उसळी

Patil_p

तेल उत्पादनाच्या कपतीसाठी मेक्सिको वगळता अन्य देशांचे एकमत

Patil_p

दानशुरांच्या यादीत अझीम प्रेमजी अव्वल स्थानी

Patil_p

लॉरस लॅब्सचा वर्षात 500 टक्के परतावा

Patil_p

फार्मइझीचा येणार आयपीओ

Patil_p
error: Content is protected !!