तरुण भारत

इंडिगो, गोएअरना इंजिन्स बदलण्याचे आदेश

नवी दिल्ली

 इंडिगो आणि गोएअर या विमान कंपन्यांना दोषयुक्त इंजिने बदलण्याचे आदेश नागरी हवाई उड्डाण विभागाने नुकतेच दिले आहेत. ही इंजिन्स कंपन्यांना 31 ऑगस्टपर्यंत बदलायची आहेत. नव्या इंजिनचा समावेश असलेली विमानेच वापरण्याची सूचना दोन्ही कंपन्यांना विभागाने केली आहे. इंडिगो व गो एअर यांना अद्यापही 60 इंजिन्स बदलून घ्यावयाची आहेत. कोव्हीड 19 मुळे इंजिन्सच्या पुरवठय़ाला उशीर झाल्याने कंपन्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे. ही परिस्थिती पाहूनच विभागाने इंजिन्स बदलण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतचा कालावधी वाढवून दिला आहे.

Advertisements

Related Stories

भारताचा आर्थिक वृद्धीदर 11.5 टक्क्यांवर राहण्याचे संकेत

Patil_p

कोरोनामुळे बँका अडचणीत

Omkar B

सेन्सेक्स 627 अंकांनी घसरला

Patil_p

स्टार्टअपमधील श्रीमंतांच्या यादीत फाल्गुनी नायर अव्वल

Amit Kulkarni

गुजरातमध्ये ‘टाटा पॉवर’ १२० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणार

datta jadhav

जिओची ‘क्रिकी’मध्ये गुंतवणूक

Patil_p
error: Content is protected !!