तरुण भारत

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 जून 2020

मेष: वादावादीचे प्रसंग टाळा, चुकीच्या निर्णयामुळे मानहानी.

वृषभः नको त्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे कडाक्याचे मतभेद.

Advertisements

मिथुन: अचानक योग्य मार्ग सापडेल, आर्थिक अडचणीतून सुटका

कर्क: कर्म करीत राहा पण अपेक्षित लाभ मिळणे कठीण.

सिंह: इतरांचे ऐकून त्यांनाही मान द्या, यश मिळेल.

कन्या: चंचल विचारांना थारा देवू नका, नुकसान होण्याची शक्यता.

तुळ: स्वतःच्या मनाने जे काही निर्णय घ्याल ते अचूक ठरतील.

वृश्चिक: रेडिओ, टीव्ही, अकाऊंटन्सी यांच्याशी संबंध येईल.

धनु:  धांदरटपणामुळे नुकसान, एक ना धड भाराभर चिंध्या परिस्थिती.

मकर: वैचारिक गोंधळामुळे कोणताही निर्णय घेणे अवघड होईल.

कुंभ: आवडत्या क्षेत्रात चांगले यश, मानसिक समाधान लाभेल.

मीन: झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग दिसेल पण त्याकडे दुर्लक्ष करा.

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 26 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 24 एप्रिल 2021

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य 28-05-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य सोमवार दि. 24 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 8 मार्च 2021

Patil_p
error: Content is protected !!