तरुण भारत

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई मॅक्स रुग्णालयात दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

मध्यप्रदेशातील भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ज्योतिरादित्य आणि त्यांच्या आईमध्ये सोमवारी कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केले तेव्हा दोघांनाही ताप आणि घश्यात खवखव होत होती. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून, त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

बलुचिस्तानात दहशतवादी हल्ला; 14 ठार

datta jadhav

तुर्की : जगप्रसिद्ध हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासात 1435 नवे कोरोना रुग्ण; 24 मृत्यू

pradnya p

अम्फान : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पश्चिम बंगालला 1 हजार कोटींची मदत

Omkar B

अभिनेता रितेश देशमुखकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामाचे भरभरून कौतुक

prashant_c

शोपियां चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav
error: Content is protected !!