तरुण भारत

माण मध्ये एकाच दिवसी चार पॉजिटिव रुग्ण सापडल्याने खळबळ

प्रतिनिधी/ म्हसवड

माण तालुक्यात मुंबई रिटर्नवाल्यानी       माण तालुक्याची पॉजिटिव संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याने माणची धाकधुक वाढत आहे चार दिवसा पूर्वी 67 वर्षीय पुरुषाने वडजल , म्हसवड, वडुज सह सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखला होऊन उपचार केले मात्र काहीच फरक पडत नसल्याने  सातारा येथील एका हॉस्पिटल मध्ये दागल झाल्यावर         ते 67 वर्षीय व्यक्ती पॉजिटिव जाहिर झाले असले तरी त्याची साखळी सध्यातरी घरातच पत्नी, विवाहीत मुलगी व मुलीचा मुलगा (नातू) या तिघाची  साखळी घट झाल्याने चार हॉस्पिटल मध्ये फिरलेले 67 वर्षी पॉजिटिव रुग्ण साखळी वाढवणार की तोडणार  याची चिंता म्हसवडकरांना लागली आहे तर खुटबाव येथील दिवस गेलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉजीटिव आल्याने माणची संख्या शिल्वर ज्युब्ली (25 ) झाल्याने धाकधुक वाढती आहे      

Advertisements

 वडजल ता माण  येथील बाधित 67 वर्षीय पुरुष आपल्या मुलीकडे लॅकडाऊनच्या आदि गेला होता सर्व वाहणे बंद असल्याने लॉकडाऊनमुळे आपल्या गावी येण्याची आडचण झाली होती चौथ्या लॉकडाऊन मध्ये वाहने सुरु झाल्यावर 17 में रोजी पत्नी, मुलगी व धातु असे चौघे वडजल येथे आले आल्या नंतर गावातील समीतीने 14 दिवस होमकॅरंन्टाईन केले होते मात्र दिवस संपण्याच्या आधीच त्यांना त्रास होऊं लागल्याने गावातील दवाखाण्यात उपचार घेतले त्यानंतर वडुज येथे उपचार घेऊन आले तरी हि बरे वाटत नसल्याने म्हसवड येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी ऍडमिट झाले दोन दिवस झाल्यानंतर काहीच फरक पडेन म्हणून ते सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना कोरोनाची लक्षणे दिसु लागल्यावर शासकीय हॉस्पिटल मध्ये दाखला झाले दिनांक 4 रोजी रात्री 10 वाजता त्यांचा पॉजिटिव रिपोर्ट आल्या नंतर घरातील तिघाचे स्वैब तपासनी साठी पाठवले  होते त्यानंतर दोनच दिवसानी म्हणजे काल सोमवारी अचानक आत्ता पर्यातचे रेकॉड मोडत एकाच घरातील आधी पती नंतर 53 वर्षीय पत्नी ,38 वर्षीय मुलगी व त्यामुलीचा 16 वर्षीय मुलगा (नातु) पॉजिटिव झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडून गेली असुन वडजल येथे घरातच साखळी तयार झाली की वडजल गावात त्या प्रमाणे म्हसवडच्या हॉस्पिटल मध्ये साखळी निर्माण होण्यापासुन थांबवण्याचे प्रशासना पुढे मोठे आव्हान ठरणार आहे  आत्ता प्रशासना बरोबर आरोग्य विभागाने दक्ष राहुन काम केले तरच साखळी तुटणार अन्यथा हि साखळी रोखणे कठीण होणार असेच दिसत आहे 

   याबरोबर काल सोमवारी दिवस गेलेल्या( पेग्नशी) भालवडी या माण येथील महिलेची दर महिण्याची टेस्ट गेल्या चार दिवसा पूर्वी मार्डी आरोग्य केंद्रात करण्यात आली होती त्या गरोदर  महिलेचा रिपोर्ट हि पॉजिटिव आल्याने भालवडी पुन्हा हादरुन गेली असुन या पूर्वी भालवडी येथील पुरुष मृत्यु नतंर पॉजिटिव झाला होता आत्ता त्याच गावातील एक महिला पॉजिटिव निघाली आहे 

  आज पर्यत एक दोन संख्येने माण तालुका पॉजिटिवने वाढती होता काल अचानक एकाच दिवसी चारने वाढत माणची वाटचा आत्ता शिल्वर ज्युब्ली कड़े गेली आहे      

Related Stories

पदभार स्वीकारताच नारायण राणेंची मुख्यमंत्री आणि संजय राऊतांवर टीका

Abhijeet Shinde

फडणवीसांना ‘मुंबई मॉडेल’ पचत नसल्यानेच पसरवताहेत खोटी माहिती; नवाब मलिकांची टीका

Abhijeet Shinde

सातारा : माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेंतर्गत गावोगावी तपासणी सुरु

Abhijeet Shinde

व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्या अथवा दहा हजाराची तातडीची मदत करा

Abhijeet Shinde

सातारा : महिला वर्गाला गौरीच्या आगमनाचे वेध

Abhijeet Shinde

आजरा सूतगिरणीनजीक अपघात ; एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!