तरुण भारत

टांझानिया झाला कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / डोडोमा : 

न्यूझीलंडनंतर टांझानिया हा देश आता कोरोनामुक्त झाला आहे. टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफुली यांनी देश कोरोना मुक्त झाल्याची घोषणा केली आहे. 

Advertisements

मगुफुली यांनी डोडोमा येथे एका चर्चमध्ये देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले. टांझानिया आता कोरोना संकटातून बाहेर आला आहे, त्यामुळे धोका कमी झाला आहे. तरी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. देशाच्या कोरोनामुक्तीचे  संपूर्ण श्रेय त्यांनी देवाला दिले आहे. 

मगुफुली यांनी टांझानियामधील चर्च, मस्जिद, हॉटेल, रेस्टॉरंट, पब यावरील बंदी उठवली आहे. विद्यापीठे, महाविद्यालले आणि आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

Related Stories

..मग घरातून बाहेर पडलो तर विचार करा : उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला

Abhijeet Shinde

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या हाती शिवबंधन!

Rohan_P

जपानचे पारपत्र सर्वात शक्तिशाली

Patil_p

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा; एकाला अटक

Rohan_P

पाकिस्तानचा जलद गोलंदाज हारिस रऊफ चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav
error: Content is protected !!