तरुण भारत

भारतीय अर्थव्यवस्था गतीमान होणार

नवी दिल्ली

चालू आर्थिक वर्षापेक्षा पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 9.5 टक्क्याने विकसित होताना दिसणार असल्याचा अंदाज वित्त क्षेत्रात कार्य करणाऱया फिच रेटिंग्जने व्यक्त केला आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे सध्या व्यापार-उद्योग धिम्या गतीने खबरदारी घेत सुरू झाले आहेत. चालू आर्थिक वर्षात ही अर्थव्यवस्था आक्रसणार असली तरी पुढील आर्थिक वर्ष हे सुवर्णकाळ ठरणार असल्याचे फिचने म्हटले आहे. या लॉकडाऊनने अनेकांना आव्हाने उभी केली आहेत. सध्या जागतिक मंदिचा असर असण्याची शक्यता असून भारत मात्र पुढील वर्षी गतीने अर्थव्यवस्थेत पुढे सरकू शकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements

Related Stories

फोन पे मार्फत मोबाइल रिचार्ज करणे महागणार

Patil_p

किया मोटर्स राष्ट्रीय प्रमुखपदी हरदीप सिंग ब्रार

Patil_p

साडेचार कोटी लोकांनी आवडत्या हॉटेलात केले जेवण

Amit Kulkarni

एन. शिवरामन इक्राचे नवे सीईओ

Patil_p

आरआयएल-एचडीएफसीच्या कामगिरीने सेन्सेक्सची उसळी

Patil_p

शेअरबाजार निर्देशांकाचा नवा विक्रम

Omkar B
error: Content is protected !!