तरुण भारत

टी-20 विश्वचषकाचा फैसला पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

यंदा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार का, याचा फैसला आता पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे. आयसीसीने रात्री उशिरा ही घोषणा केली. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ही स्पर्धा दि. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत खेळवली जाणे अपेक्षित आहे. मात्र, कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे एकंदरीतच प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Advertisements

आयसीसीने या बैठकीत याशिवाय कर सवलतीचा मुद्दा निकालात काढण्यासाठी बीसीसीआयला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेतला.

Related Stories

अफगाणविरुद्ध झिम्बाब्वेचा एकतर्फी विजय

Patil_p

पाकचा क्रिकेटपटू मोहम्मद इरफान सुखरूप

Patil_p

ओव्हलवर भारत-इंग्लंड चौथी कसोटी आजपासून

Patil_p

भारतीय संघाला दंड

Patil_p

ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वचषक भरवणे अव्यवहार्य

Patil_p

बांगलादेशची पहिल्या डावात घसरगुंडी

Patil_p
error: Content is protected !!