तरुण भारत

रत्नागिरी : उद्यापासून टप्याटप्याने जिल्हा अंतर्गत एसटी सेवा सुरू होणार

प्रतिनिधी / रत्नागिरी


रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश जिल्हा अंतर्गत सेवा 12 जूनपासून सुरू होणार असून रत्नागिरी टप्याटप्याने शहर बस वाहतूक सह जिल्हा अंतर्गत सेवा सुरू करण्यात येणार आहे मात्र 22 पेक्षा अधिक प्रवाशी एसटी त घेतले जाणार नाही. सोशल डिस्टस्टींग ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. त्यामुळे उद्यापासून केवळ जिल्ह्यातील एसटी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.

Related Stories

ब्रेक द चेन’साठी जिल्हावासीय घरबंद

Patil_p

रेशन दुकान चालकाची नागरिकांसोबत दादागिरी

triratna

जिल्हा बँकेस ‘बँको ब्ल्यू रिबन 2020’ पुरस्कार

NIKHIL_N

कणकवली उपनगराध्यक्षपदी बंडू हर्णे

NIKHIL_N

दहा दिवसात अर्धेही पंचनामे नाहीत

Patil_p

रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

Patil_p
error: Content is protected !!