तरुण भारत

सातारा : एक अहवाल पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यु

प्रतिनिधी / सातारा

सातारा रात्री उशिरा सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर येथील 30 वर्षीय महिलेचा कोरोना बाधित आल्याचे खाजगी हॉस्पिटलने कळविले आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे आज सकाळी शिरवळ ता. खंडाळा येथील 72 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून तिला श्वसन संस्थेचा त्रास होत होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

Advertisements

81 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 81 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 704 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 448 रुग्ण बरे झाले आहेत. तर 223 रुग्णांवर उपचार सुरु असून 31 जणांचा मृत्यु झालेला आहे.

Related Stories

नराधम आरोपींना शक्ती कायद्यानुसार फाशीची मागणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासात 1 हजार 76 कोरोनामुक्त, ‘कोरोना’चे 34 बळी

Abhijeet Shinde

सातारा : क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार,एक जखमी

Abhijeet Shinde

सातारा : कुंभारवाड्यातील ड्रेनेज दुरुस्तीची मागणी

datta jadhav

केंद्र सरकारच्या आदेशाचे कोल्हापूर महापालिकेला वावडे

Abhijeet Shinde

नोकरीतील पदोन्नतीसाठी राज्यभरात कास्ट्राईबतर्फे धरणे आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!