तरुण भारत

चीनमध्ये वाहन विक्रीत 14.5 टक्क्मयांची वृद्धी

हाँगकाँग

 चीनमध्ये वाहनांची विक्री मे महिन्यात 14.5 टक्क्मयांनी वाढली आहे. ही वाढ मागील एक वर्षाच्या उच्चांकावर पोहोचली असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोविड 19 महामारीमुळे काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न येथील ऑटोमोबाइल क्षेत्राकडून होत आहे. जागतिक उद्योगातील सर्वात मोठय़ा बाजारातील विक्रीची ही वृद्धी सलग दुसऱया महिन्यात राहिल्याचे चायना असोसिएशन ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisements

प्रवासी कार्सची विक्री एक वर्षाच्या अगोदर सात टक्क्यांनी वाढून 16.7 लाख वर विक्री पोहचली आहे. एप्रिलमध्ये 2.6 टक्क्मयांच्या वृद्धीसोबत सुधारणा होत असल्याचे समोर आले आहे. प्रवासी वाहनांच्या वृद्धीचा विचार करता एसयूव्ही आणि मिनी व्हॅनला मिळालेला प्रतिसाद कारणीभूत ठरला आहे. यात क्रमशः 20 आणि 47 टक्क्मयांनी तेजी राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. सीएएएम यांनी म्हटले आहे की, एकूण प्रवासी वाहन विक्री जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत मागील वर्षभरातील विक्रीच्या तुलनेत 24.4 टक्क्मयांनी घटून 61 लाखांवर स्थिरावली आहे.

Related Stories

म्युचुअल फंडस्ना छोटय़ा शहरांची पसंती

Patil_p

कोरोमंडल 400 कोटीचा नवा प्रकल्प उभारणार

Patil_p

ओबेराय रियल्टीला मिळाले 1965 कोटी

Amit Kulkarni

प्रथमच देशातील विदेशी भांडवल 480 अब्ज डॉलरच्या घरात

tarunbharat

महाविकास आघाडी सरकारची सुंदोपसुंदी कधी संपणार

Patil_p

लहान व्यवसायांसाठी फेसबुकचे 32 कोटींचे अनुदान

Patil_p
error: Content is protected !!