तरुण भारत

रेल्वेचा नवा रेकॉर्ड; इलेक्ट्रिक लाईनवर धावली पहिली डबल स्टेक कंटेनर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पश्चिम रेल्वेने डबल-स्टेक कंटेनर यशस्वीरित्या चालवून जागतिक विक्रम नोंदविला आहे. आतापर्यंत जगातील सर्वात मोठ्या विकसित देशांनाही हे यश प्राप्त झालेले नाही. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. 

Advertisements

पश्चिम रेल्वेने हाय राईज ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) पासून इलेक्ट्रीफाईड स्टेशन दरम्यान मध्यवर्ती डबल-स्टेक कंटेनर ट्रेन यशस्वीपणे चालवून रेल्वेेेने नवीन वर्ल्ड बेंचमार्क स्थापित केला आहे. 

डबल-स्टेक कंटेनर ट्रेनचे अनेक फायदे आहेत. हा कंटेनर केवळ पर्यावरणास अनुकूल नाही, तर ऑपरेट करणे देखील अधिक किफायतशीर आहे आणि दुप्पटपेक्षा अधिक वेळ वाचवू शकते. हे कंटेनर इलेक्ट्रिक लाइनद्वारे चालविले जाते, ज्याची उंची मर्यादित आहे. 

Related Stories

सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना फटकार

Patil_p

सीमेवर शांतता राखण्यावर भारत-चीनमध्ये सहमती

Amit Kulkarni

देशात 17,407 नवे कोरोनाबाधित; 89 मृत्यू

Rohan_P

69 हजार शिक्षक भरती प्रकरणाचा खुलासा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

Rohan_P

राजस्थान मंत्रिमंडळाची पुन्हा फेररचना ?

Patil_p

आधार, शादी, डब्बा ऑक्सफर्ड डिक्शनरीत

Patil_p
error: Content is protected !!