तरुण भारत

दुधगाव बंधाऱ्यावरून सांगली कोल्हापूर खुलेआम वाहतूक, वाहनचालकांची पोलिसांना अरेरावी

वार्ताहर / बागणी

दुधगाव ता मिरज येथील बंधाऱ्यावरून नागरिकांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातीत ये जा करण्यासाठी खुलेआम वाहतूक सुरू केली आहे. दिवसभरात हजारो लोक या बंधाऱ्यावरून वाहतूक करत असताना दिसून येत आहेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. तरी पोलिसांना अरेरावी व दमदाटी करत लोकांनी वाहतूक सुरू ठेवली आहे.

Advertisements

खोची ता. हातकणंगले जि कोल्हापूर येथील एका नेत्याने खासदार, आमदार यांना सांगून शेतकरी वर्गासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार फक्त ज्या शेतकऱ्यांची शेती अलीकडे किंवा पलीकडे आहे. अशा शेतकऱ्यांना कांही तासांच्या मुदतीवर सोडण्यात येत होते. पण नेमका याच गोष्टीचा फायदा घेत व जिल्हा बंदीचा फज्जा उडवत नाकरिकांनी सरळ खुलेआम वाहतूक सुरु केली आहे.

Related Stories

सारथीच्या निबंधकांची शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट

Abhijeet Shinde

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हळदी येथील दोघांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण

Abhijeet Shinde

सातारा : वाई बाजारपेठ एक महिन्याने उघडली

Abhijeet Shinde

गावच्या विकासासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडा

Patil_p

सांगली : मिरजेत भिंत पडून 20 शेळ्या, एक म्हैस ठार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!