तरुण भारत

पीएम केअर फंडाचे ऑडिट होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पीएम केअर फंडाबाबत देशातील लोकांना पारदर्शकता हवी आहे. या फंडाच्या माहितीसाठी कोर्टात आरटीआय दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या फंडाबाबतचा वाद आणि कोर्टाच्या खटल्यांना सामोरे जात मोदी सरकारने पंतप्रधान केअर फंडावरील माहिती अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र ऑडिटर नेमला आहे. त्याच बरोबर पंतप्रधान कार्यालयाचे दोन अधिकारी मानद आधारावर हा निधी वापरतील.

Advertisements

पीएम केअर फंडाबद्दलच्या माहितीसाठी कोर्टात आरटीआय दाखल करण्यात आले होते.  पारदर्शकतेअभावी आरटीआय कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तसेच दिल्ली उच्च न्यायालयात या निधीला आव्हान दिले होते. मात्र, त्यांना याबाबतची माहिती देण्यात आली नव्हती. आता पीएम केअर फंडाच्या संकेतस्थळावर या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. 27 मार्च रोजी हा निधी चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंदविला गेला. 

Related Stories

मनसे नेते अमित ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह; लीलावती रुग्णालयात दाखल

Rohan_P

चेन्नईत वृद्धाची इच्छा डॉक्टराने केली पूर्ण

Patil_p

महाराष्ट्रात काल 7,620 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट ; दिला ‘हा’ सल्ला

Abhijeet Shinde

देशाच्या सुरक्षेवर कुठलीच तडजोड नाही!

Patil_p

आंध्रमध्ये देवांच्या मूर्तीची विटंबना सुरूच

Patil_p
error: Content is protected !!