तरुण भारत

गुजरातमध्ये 24 तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : 

गुजरातमध्ये 24 तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. आज दुपारी 12.57 वाजता 4.4 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र राजकोटच्या उत्तर-पश्चिमेस km 83 कि.मी. होते. 

Advertisements

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजता गुजरातमध्ये 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र कच्छ जिल्ह्यातील भाचाळ जवळ होते. कच्छ, राजकोट, अहमदाबाद आणि पाटण या शहरांमध्ये भूकंपाचा धक्के जाणवले.काल रात्रीपासून गुजरातमध्ये 11 लहान-मोठ्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Related Stories

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली

datta jadhav

पोयला बौइशाख निमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा!

Rohan_P

राजू शेट्टी हे होमपिचवर भुईसपाट

Abhijeet Shinde

मुख्यमंत्र्यांनी बहुतांश घटकांचा विचारच केला नाही : देवेंद्र फडणवीस

Rohan_P

कामगार हो रुजू व्हा… अन्यथा वेतनवाढीचा पुनर्विचार – परिवहनमंत्री

Sumit Tambekar

प्रियंका वड्रांच्या निकटवर्तीयाचा काँग्रेस पक्षाला रामराम

Amit Kulkarni
error: Content is protected !!