तरुण भारत

रत्नागिरी जिल्ह्यात चौदा पॉझिटिव्ह रुग्ण

प्रतिनिधी/रत्नागिरी

रत्नागिरी आज सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात कामथे येथील 8 तर रत्नागिरी आणि दापोली येथील प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 445 झाली. तर दिवसभरात 19 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

Advertisements

आत्तापर्यंत 17 मृत्यू झालले असून आता ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 108 इतकी आहे. दिवसभरात कोव्हीड केअर सेंटर सामाजिक न्याय भवन येथील 4 आणि जिल्हा शासकीय रुग्णालय येथील 3, कोव्हीड केअर सेंटर साडवली येथील 10, कोव्हीड केअर सेंटर घरडा लोटे 2 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

आज सायंकाळपर्यंतची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह -445
बरे झालेले -320
मृत्यू – 17
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 108

Related Stories

वीज बिलावर दोन दिवसात निर्णय घ्या : राज ठाकरे

Rohan_P

रत्नागिरी एसटी चे 42 कोटींचे नुकसान तर उत्पन्न 9 लाख!

Patil_p

‘लोकमान्य’तर्फे उद्योजिका नाजुका गावडे यांचा सत्कार

NIKHIL_N

पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही ; अजित पवारांची विनोदात्मक फटकेबाजी

Abhijeet Shinde

परप्रांतियांना कोकण किनारपट्टी आंदण देण्याचा घाट!

NIKHIL_N

राज्यात पुढील ४ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज

Abhijeet Shinde
error: Content is protected !!