तरुण भारत

भारतीय कंपन्यांनी दिला अमेरिकेत सव्वा लाख लोकांना रोजगार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकास्थित 155 भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत 22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अमेरिकेत 1 लाख 25 हजार नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. भारतीय उद्योग महासंघाच्या एका अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Advertisements

कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीडच्या अहवालानुसार, मूळच्या भारतीय असलेल्या कंपन्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन, डीसी आणि पोर्टो रिको यांच्यासह 50 राज्यात गुंतवणूक केली आहे. परिणामी मोठ्या संख्येने नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 155 कंपन्यांनी अमेरिकेत 22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. 

अमेरिकास्थित भारतीय कंपन्यांनी यापुढेही अमेरिकेतील औषध उत्पादन, दूरसंचार संरक्षण, वित्तीय सेवा पर्यटन, अभियांत्रिकी, वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. अमेरिकाही भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देत आहे.

Related Stories

शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याचा सोमय्यांचा आरोप

Abhijeet Shinde

अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1841 वर

Rohan_P

नवज्योत सिद्धू पंजाबची राखी सावंत !

Patil_p

‘ही’ आहेत कोरोनाची नवी लक्षणे

datta jadhav

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; २० प्रमुख नेत्यांचा राजीनामा

Abhijeet Shinde

प्रादेशिक दावे दाबण्यासाठी चीनच्या सामरिक कृती सुरू – पेंटागॉन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!