तरुण भारत

गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस; धबधबे लागले कोसळू

प्रतिनिधी / गगनबावडा

सलग दोन दिवस गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस पडल्याने घाट मार्गातील धबधबे कोसळत आहेत.

कुंभी धरण क्षेत्रात १९५ मिलीमिटर तर कोदे धरण क्षेत्रात ११६ मिलीमिटर असा सरासरी तालुक्यात १५५ मिलीमिटर पाऊस झाला आहे. मुसळधार पाऊस पडल्याने येथील करुळ व भूईबावडा या दोन्ही घाट मार्गातील धबधबे कोसळत आहेत. फेसाळणारे पाणी पर्यटकांना भुरळ घालत आहे.

Advertisements

Related Stories

वनौषधी विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदी यांच्यात अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे का? ; जयंत पाटील यांची भाजपवर टीका

Abhijeet Shinde

कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शाळेतच होणार अपडेट

Abhijeet Shinde

महामारी वर्षाअखेरीस कमी, कडधान्य महागणार, पाऊसमान वाढणार

Abhijeet Shinde

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त साकारली पाषाण खडीपासून कलाकृती

Abhijeet Shinde

मंत्री मुश्रीफ यांच्या आश्वासनानंतर करनूर मधील उपोषण मागे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!