तरुण भारत

मोटोरोलाचा वन फ्यूजन प्लस बाजारात

नवी दिल्ली

 लिनोव्हाच्या अंतर्गत येणाऱया मोटोरोला कंपनीने आपला नवा वन फ्यूजन प्लस स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरवला आहे. 5 हजार एमएच बॅटरी व क्वॅड कॅमेरासह असणाऱया या फोनची किंमत 16 हजार 999 रुपये असेल. टवीलाइट ब्ल्यू व मूनलाईट व्हाईट या दोन रंगात असणारा हा फोन फ्लिपकार्टवर 24 जून रोजी 12 नंतर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. स्नॅपड्रगन 7300 जी प्रोसेसर, 6 जीबी रॅम व 128 जीबी बिल्ट इन स्टोरेजसह फोन उपलब्ध असेल.

Advertisements

Related Stories

पीएम किसानमध्ये 15 हजार द्या : स्वामीनाथन फाउंडेशन

Patil_p

मोटोरोलाचा रेजर 5 जी, 48एमपी कॅमेऱयासोबत दाखल

Patil_p

शुभा तातावर्ती विप्रोच्या सीटीओ

Patil_p

म्युच्युअल फंडकरता वेळ वाढवली

Patil_p

महिंद्रा ट्रक्टर्सच्या विक्रीत दुप्पट वाढ

Patil_p

मर्सीडीजची लक्झरी सुव्ह जीएलएस दाखल

Patil_p
error: Content is protected !!