तरुण भारत

एअरटेलने स्टार्टअप लट्टू मीडियाची हिस्सेदारी घेतली

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणारी भारती एअरटेल कंपनीने शिक्षण क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी लट्टू मीडियामधील(लट्टू किड्स)10 टक्के हिस्सेदारी खरेदी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कंपनीने आपल्या एअरटेल स्टार्टअप ऍक्सीलेटर कार्यक्रमाच्या आधारे ही गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार लट्टू लहान मुलांसाठी

Advertisements

डिजिटल शिक्षणावर भर देत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मागील वर्षात या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या नव्या व्यवहाराने एअरटेलचे शेअरबाजारात समभाग वधारले होते.

Related Stories

सेन्सेक्स-निफ्टी नव्या उच्चांकावर स्थिरावले

Amit Kulkarni

वेगवान चार्जर्सचा येणार जमाना

Patil_p

वाहन-आरोग्य विम्याचे हप्ते उशिरा भरल्यास दंड नाही

Patil_p

निस्सान मोटर इंडियाचा उत्पादन वाढीवर भर

Patil_p

ब्रुकफिल्डने घेतले जेट एअरवेजचे ऑफिस

Patil_p

हिंदुस्थान युनिलिव्हरचा नफा 41 टक्क्यांनी वधारला

Amit Kulkarni
error: Content is protected !!