तरुण भारत

सौदीत पर्यटन सुरू होणार

कोरोना बाधितांचे प्रमाण वाढून देखील सौदी अरेबिया जूनच्या अखेरीस देशांतर्गत पर्यटन सुरू करण्याची योजना आखत आहे. उन्हाळय़ात पर्यटनासाठी अनेक कार्यक्रम तयार केले आहेत. मक्का वगळून सर्व क्षेत्रांमध्ये देशांतर्गत पर्यटन सुरू करणार आहोत, असे पर्यटनमंत्री अहमद बिल अल खातिब यांनी सांगितले आहे. सौदीमध्ये रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असूनही मे महिन्याच्या अखेरपासून निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत.

Related Stories

2 मीटरच्या तुलनेत 1 मीटर अंतरावर जोखीम अधिक

Omkar B

…म्हणून अशरफ घनींना भारतात राहण्याचे आमंत्रण द्यावे; भाजप खासदाराचे मत

Abhijeet Shinde

एच-1बी व्हिसा स्थगित होण्याची शक्यता

Patil_p

कोरोना संसर्गानंतर ‘ऑनलाईन’कडे वाढता ओढा

Patil_p

कोलंबिया : सीमा बंदच

Patil_p

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा

datta jadhav
error: Content is protected !!