तरुण भारत

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या अध्यक्षपदी संजय पाटील

प्रतिनिधी / बेळगाव

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांच्यासह इतर पदाधिकाऱयांचा अधिकारग्रहण समारंभ शुक्रवारी गॅलॅक्सी हॉल टिळकवाडी येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सतीश तेंडोलकर व बांधकाम व्यावसायिक विजय पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर जायंट्सचे मोहन कारेकर, अनंत जांगळे, मदन बामणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.

Advertisements

Related Stories

दुर्मीळ तीळ माती बीचच्या विकासाकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे

Patil_p

मनपा निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Patil_p

नवीन रेशनकार्डच्या कामाला सुरुवात कधी?

Patil_p

आता कोरोनाबाधितांची क्षय तपासणी होणार

Patil_p

28 फेब्रुवारीपर्यंत वाढविली जुन्या बसपासची मुदत

Amit Kulkarni
error: Content is protected !!