तरुण भारत

साताऱ्यात 13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

सातारा / प्रतिनिधी

कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या 13 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

Advertisements

यामध्ये पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील 24 वर्षीय महिला, धामणी येथील 21 वर्षीय तरुण, कराड तालुक्यातील चिकली येथील 69 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरुष, हिंगनोळे येथील 54 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 50,45, 54 व 79 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, जावली तालुकयातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

Related Stories

सोलापुरात आणखी 1 कोरोनाचा रुग्ण; संख्या 13 वर

Abhijeet Shinde

22 हजार हेक्टरपेक्षा अधिक कृषी क्षेत्र बाधित

Patil_p

‘कॉमन’मध्येच मोफत वीजेचा मुद्दा नाही

Abhijeet Shinde

बावेली रस्ता बनला अपघाताला निमंत्रण

Abhijeet Shinde

ओमिक्रॉन : अमेरिका, ब्रिटन या देशांनी घेतले ‘हे’ निर्णय

Sumit Tambekar

… नाहीतर 2024 मध्ये शिवसेनेचे मोठे नुकसान होणार : रामदास आठवले

Rohan_P
error: Content is protected !!