22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसफजाई झाली पदवीधर

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसफजाई आता पदवीधर झाली आहे. मलाला हिने ऑक्सफर्ड विद्यापीठातून फिलॉसॉफी, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स विषयातील पदवी प्राप्त केली आहे. मलालाने ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

मलाला युसफजाई ही पाकिस्तान शिक्षण चळवळीतील एक कार्यकर्ती आहे. तिने पदवी मिळाल्याचा आनंद कुटुंबियांसोबत केक कापून साजरा केला आहे. ‘ऑक्सफर्ड विद्यापीठाची फिलॉसॉफी, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना मला खूप आनंद होत आहे. पुढे काय करणार हे अद्याप निश्चित नाही. पण नेटफ्लिक्स, वाचन आणि झोप हा माझा सध्याचा कार्यक्रम आहे’, असे मलालाने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Related Stories

पंतप्रधान मोदींना जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार

Amit Kulkarni

कोरोनाबाधितांसाठी रक्तदाबाची औषधे सुरक्षित

Patil_p

अमेरिकेत एका दिवसात 1224 बळी

Patil_p

प्रकृती बिघडल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एम्स’ रुग्णालयात दाखल

datta jadhav

एम्समधील डॉक्टरला कोरोनाची लागण

Patil_p

ब्राझीलमध्ये 40 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!