तरुण भारत

राजवाडा बसस्थानकावर उभी लालपरी

प्रतिनिधी/ सातारा

लॉकडॉऊन सुरु झाल्यापासून राजवाडा बसस्थानकात एकही बस फिरकली नव्हती. राजवाडा बसस्थानकात शुकशुकाट निर्माण झाला होता. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हळूहळू मोठय़ा गावांना बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजवाडा बसस्थानकात शनिवारी सकाळी लालपरी उभी होती. मात्र, एकटीच लालपरी भाजी विक्रीच्या गाडय़ात उभी असल्याचे दिसून येत होते. अगदी खुलून लाल परी दिसत होती.

Advertisements

Related Stories

वाहनाच्या धडकेत बिबटय़ा ठार

Patil_p

छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Abhijeet Shinde

भाजपजवळ बोलायला काही ठोस नसल्याने केवळ स्टंट सुरु; रोहित पवारांची भाजपवर टीका

Abhijeet Shinde

सातारा : कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

datta jadhav

लॉकडाऊनवरुन ठाकरे सरकारमध्ये मतभेद!; राष्ट्रवादीने केला जाहीर विरोध

Rohan_P

दुर्गमानवाड-मिसाळवाडी दरम्यानच्या साईटपट्ट्या खचल्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!