तरुण भारत

मुचंडी येथे तरुणाला मारहाण

प्रतिनिधी/ बेळगाव

मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. यासंबंधी तिघा जणांविरुध्द मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर पुढील तपास करीत आहेत.

Advertisements

सचिन सिध्दाप्पा वर्पे (वय 19, रा. मुचंडी) असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले आहे. किरण पेटगी, महेश यल्लारी, शुभम भातकांडे या तिघा जणांवर मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सचिनला शेतवाडीत बोलावून मारहाण करुन त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Related Stories

हुतात्मा दिन गांभीर्याने आचरणात आणा

Patil_p

जिल्हय़ात 372 गावे स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत

Omkar B

पुणे-बेंगळूर महामार्गावर शिरोलीपासून सातारला जाणारी एकेरी वाहतूक सुरु

Abhijeet Shinde

समिती कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी हालचाली

Amit Kulkarni

पुणे-बेळगाव विमानसेवा झाली पूर्ववत

Patil_p

साईराज वॉरियर्स – झेवर गॅलरी यांच्यात आज अंतिम लढत

Amit Kulkarni
error: Content is protected !!