तरुण भारत

जिल्ह्यात तीन रुग्णांची भर

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्री आठ वाजेपर्यंत तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यामध्ये भुदरगड तालुक्यातील नागलवाडी येथील दाम्पत्य आणि शिरोळ शहरातील २९ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या रुग्णांमुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची हि ७३५ वर पोहोचली आहे.

Advertisements

Related Stories

मद्यधुंद चालकांचा प्रताप बेततोय जीवावर

Patil_p

शिवसेनेच्या शहरप्रमुखांना कोरोनाची बाधा

Patil_p

नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार हे राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रॉडक्ट; संजय राऊतांची खोचक टीका

Abhijeet Shinde

`मेघोली’ दुरूस्तीसाठी दीड कोटीचा प्रस्ताव सादर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : आरळेतील मारहाण प्रकरणी संशयिताला १३ पर्यंत कोठडी

Abhijeet Shinde

जिल्हा आरोग्य सक्षमीकरणासाठी प्रशासनाला उद्योजकांनी मदतीचा हात द्यावा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!