तरुण भारत

मराठा जागृती निर्माण संघातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

प्रतिनिधी/ बेळगाव

हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात रविवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने व योग विद्या धामच्या सहकार्याने नियमितपणे योगवर्ग सुरू आहेत. योगगुरू शंकर बी. कुलकर्णी मार्गदर्शन करीत आहेत.

Advertisements

रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा जागृती निर्माण संघाचे संस्थापक गोपाळराव बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्ये÷ पत्रकार सदानंद सामंत व माजी नगरसेवक नेताजी जाधव उपस्थित होते.

यावेळी श्रीमती एम. एम. कुलकर्णी व नेताजी जाधव यांची भाषणे झाली. पांडुरंग गिंडे, प्रेमानंद गुरव, हिरालाल पटेल, वर्षा बिर्जे, दड्डीकर, सीए वनिता बिर्जे आदी उपस्थित होते. अनंत लाड यांनी स्वागत केले. जयदीप बिर्जे यांनी आभार मानले.

Related Stories

आरटीओ सर्कलमध्ये वाहतूक कोंडी

Omkar B

ज्ञानसाधनेच्या आनंदासाठी ज्ञानसाधना करणारे ज्ञानव्रती

Amit Kulkarni

जायंट्सने दिला ‘विद्या आधार’ला आधार

Amit Kulkarni

अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Patil_p

बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ, अमृत पोतदार सीसीआय संघांचे विजय

Amit Kulkarni

बस थांब्यावर महिलेच्या बॅगमधील दागिने लांबविले

Amit Kulkarni
error: Content is protected !!