तरुण भारत

भारतात मागील 24 तासात 14,821 नवे कोरोना रुग्ण, 445 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 14 हजार 821 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 4 लाख 25 हजार 282 वर पोहचली असून, मृतांची संख्या 13 हजार 699 एवढी आहे.

Advertisements

सध्या देशात 1 लाख 74 हजार 387 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2 लाख 37 हजार 196 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 32 हजार 075 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 59 हजार 746, तामिळनाडूत 59 हजार 377, गुजरातमध्ये 27 हजार 260, मध्यप्रदेश 11 हजार 903, आंध्र प्रदेश 8999, बिहार 7612, राजस्थान 14 हजार 930, उत्तरप्रदेश 17 हजार 731 तर पश्चिम बंगालमध्ये 13 हजार 945 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

आदर पुनावाला, गुलेरियांनी घेतली लस

Patil_p

…तर भारतात दिवसाला 14 लाख कोरोना रुग्ण आढळतील

datta jadhav

राजस्थान प्रकरणी आज न्यायालयीन आदेश

Patil_p

केरळमध्ये कोरोनाचा फैलाव

Patil_p

नववर्षात कोरोना लसीचे स्वप्न होणार पूर्ण

Patil_p

काँग्रेस नेते मोतीलाल वोरा यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!