तरुण भारत

कानपूर : नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; नवऱ्यामुलीसह 11 जण क्वारंटाइन

ऑनलाईन टीम / कानपूर : 


कानपूरच्या बिल्हौर मधील ककवन भागातील विषधन मोहल्यात दिल्लीतून आलेला नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात एकच खळबळ उडाली आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाची 17 जून रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 19 जूनला बैडी गावात त्याचे लग्न झाले होते. 


ककवन मधील सीएचसीच्या डॉक्टरांनी नवरदेवाला कोविड रुग्णालयात दाखल केले आहे. तर नवऱ्यामुलीसह 11 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर संबंधित युवक 14 जून रोजी दिल्लीतून गावात आला होता तसेच स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचे पालन देखील करण्यात आले नव्हते. 

Related Stories

कोरोना योद्ध्यांसाठी सेना दलातर्फे उद्या रुग्णालयांवर होणार पुष्पवृष्टी

Rohan_P

कोळसा पुरवठा केवळ वीजनिर्मिती केंद्रांनाच

Amit Kulkarni

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला उद्यापासून सुरुवात

datta jadhav

पाया विस्तारण्यासाठी इतर पक्षांमधील नेत्यांना भाजपप्रवेश

Patil_p

कोरोना काळात आता श्रद्धेचा बूस्टर डोस

Patil_p

कमळ फुलले नितीश तरले

Patil_p
error: Content is protected !!