तरुण भारत

कर्नाटकचे कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी बेळगाव ईएसआय हॉस्पिटलची केली पाहणी

प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटकचे कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी सोमवारी अशोक नगर येथील ई एस आय हॉस्पिटलची पाहणी केली. हॉस्पिटलमध्ये अनेक पदे रिक्त आहेत, त्याची त्यांनी माहिती घेतली. कामगारांना सर्व सोयी सुविधा मिळतील याची खबरदारी ई एस आय कर्मचाऱ्यांनी असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार अनिल बेनके, कामगार खात्याचे अधिकारी, ई एस आय हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

पार्वतीदेवी बाबागौडा पाटील यांना पीएचडी

Patil_p

धर्मवीर संभाजी महाराज चौकातील सुशोभिकरणाचे काम प्रगतिपथावर

Patil_p

उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस चरलिंगमठांचा सत्कार

Amit Kulkarni

पत्रकाराने निर्भयपणे लेखणी चालवावी

Omkar B

हलकर्णी ग्रा.पं.अध्यक्षपदी परशराम पाटील

Amit Kulkarni

नंदिहळळीत शुभांगी भाताचे विक्रमी पिक

Omkar B
error: Content is protected !!