तरुण भारत

राज्याची परिस्थिती चांगली कशी : चंद्रकांत पाटील

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

देशाच्या निम्मे कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याच प्रमाणात राज्यातील बळींचीही संख्या आहे. असे असताना राज्यातील परिस्थीत चांगली कशी असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. मुंबई रुग्णांना बेड मिळत नाहीत. वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही, अशी टिका केली. तर संजय राऊत यांनी पंतप्रधानांना काही प्रश्न विचारले आहेत. याकडे लक्ष वेधले असता त्यांनी ते देवालाही प्रश्न विचारतील असा टोला लगावला.

Related Stories

”आरक्षण मुद्यावरुन केंद्र सरकारला पळ काढता येणार नाही”

Abhijeet Shinde

कालकुंद्रीकरांमुळे ‘तो’ तरुण पोहोचला स्वगृही

Abhijeet Shinde

कौटुंबिक सोहळय़ाने वर्धापन दिन उत्साहात

Patil_p

कराडच्या स्वच्छतेबाबत रफीक भालदार यांची मुलाखत

Patil_p

तटबंदी संवर्धनाची मोहिम सह्याद्री प्रतिष्ठानकडून फत्ते

Patil_p

मौजे कारंडवाडी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र; आदेश जारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!