तरुण भारत

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळी

प्रतिनिधी / उस्मानाबाद

जिल्हयात हळूहळू आता कोरोना आपले पाय पसरत असून आज एका 55 वर्षीय कोरोनाग्रस्त महिला कोरोनाचा ७ वा बळी ठरली आहे. तुळजापूर तालुक्यातील माळूंब्रा येथील महिलेचा उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. हि महिला मुंबई येथून आली होती तिला रक्तदाब व शुगर त्रास होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी ही माहिती दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण रुग्ण १७७ त्यापैकी रुग्ण १३२ बरे तर उपचार रुग्ण ३८ आहेत.

Advertisements

Related Stories

“कसं काय शेलार बरं हाय का?”, भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची पोस्टरबाजी

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 5 लाख 30 हजार 368 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

करमाळ्यात कोट्यावधींची विकास कामे केली- माजी आ. नारायण पाटील

Abhijeet Shinde

माढा येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sumit Tambekar

पुणे विभागातील 5 लाख 26 हजार 697 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

१०८ वर्षांच्या आजींनी घेतले लसींचे दोन्ही डोस; जयंत पाटलांनी साडीचोळी देऊन केला सत्कार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!